PCMC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात “वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. वैद्यकीय अधिकारी पदाकरिता मुलाखतीची तारीख 12 डिसेंबर 2024 आणि इतर पदांची तारीख कळविण्यात येईल.
Pimpri Chinchwad Municipal Corporation या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा. ⤵️
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सहायक प्राध्यापक
पद संख्या : एकूण 11 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 08 |
प्राचार्य | 01 |
उपप्राचार्य | 01 |
सहायक प्राध्यापक | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
💁 सविस्तर शैक्षणिक पात्रता PDF पाहण्यासाठी खाली क्लिक करा
📑 शैक्षणिक पात्रता PDF जाहिरात -1 | येथे क्लिक करा |
📑 शैक्षणिक पात्रता PDF जाहिरात -2 | येथे क्लिक करा |
नोकरी ठिकाण : पुणे / पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)
वेतनश्रेणी : 1,25,000/- महिना
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड केली जाईल
मुलाखतीचा पत्ता – नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411033
मुलाखतीची तारीख –12 डिसेंबर 2024
📑 PDF जाहिरात -1 | येथे क्लिक करा |
📑 PDF जाहिरात -2 | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | pcmcindia.gov.in |
Selection Process For PCMC Bharti 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 12 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.