PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन भरती; परीक्षा होणार नाही, थेट मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा..,

PCMC Bharti 2024PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation), Pimpri Chinchwad Mahanagar Palika Medical DepartmentPune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of  “Specialist Medical Officer – Consultant, Junior Consultant / Registrar & Houseman”. There are a total of 59 vacancies available

Pimpri Chinchwad Municipal Corporation Naukri 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग पुणे अंतर्गत “तज्ञ वैदयकिय अधिकारी – कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार व हाऊसमन” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यांनी दर सोमवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..,

पदाचे नाव :- तज्ञ वैदयकिय अधिकारी – कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार व हाऊसमन – या पदांसाठी भरती सुरू आहे

पदसंख्या :- एकूण 59 जागा भरण्यासाठी ही नोकर भरती राबवली जात आहे

Pimpri Chinchwad Mahanagar Palika
Pimpri Chinchwad Mahanagar Palika

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

नोकरी ठिकाण :- पुणे/पिंपरी चिंचवड

पदाचे नाववेतनश्रेणी
कन्सल्टंटरु. १,२५,०००/-
ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्राररु. १,००,०००/-
हाऊसमनरु. ८०,०००/-

निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे निवड केली जाईल

मुलाखतीचा पत्ता :- वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८

  • मुलाखत सुरू होण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे
  • मुलाखतीची तारीख – दर सोमवारी30 सप्टेंबर पर्यंत
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करावे
✅ अधिकृत वेबसाईटpcmcindia.gov.in
PCMC Bharti 2024

Selection Process For PCMC Bharti 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती दर सोमवारी घेण्यात येणार आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.