Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
● पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस
● पद संख्या : एकूण 11 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
जीआयएस तज्ञ | 01 |
डेटा विश्लेषक | 01 |
जेआरएफ | 02 |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
जीवशास्त्रज्ञ | 02 |
सौर तंत्रज्ञ | 01 |
इकोटूरिझम समन्वयक | 01 |
जल प्रकल्प मदतनीस | 01 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी | स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. |
जीआयएस तज्ञ | M.Sc. (Geoinformatic/Environmental Sci/Geology)किंवा BE/Btech(computer Sci.) with diploma in geoinformatics |
डेटा विश्लेषक | M.Sc. in Geology or Geophysics किंवा BE/B.Tech in computer science किंवा Engineering in relevan field किंवा Post graduate degree in Data science. |
जेआरएफ | वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिको / बनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS- CIT परीक्षेत उत्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी-४० शप्रमी. |
जीवशास्त्रज्ञ | वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र किंवा तत्सम पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण |
सौर तंत्रज्ञ | 10 वी पास, इलेक्ट्रीक विषयात आय.टी.आय. 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. डिप्लोमा धारकास प्राधान्य देण्यात येईल. |
इकोटूरिझम समन्वयक | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राध्यान्य देण्यात येईल. |
जल प्रकल्प मदतनीस | १० वी पास, पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभव असावा, कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. |
📑नोकरीची PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |
● नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
● वयोमर्यादा : (मूळ जाहिरात वाचावी.)
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : खालीलप्रमाणे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुवैद्यकीय अधिकारी | 60,000/- + Τ.Α. 10,000/- |
जीआयएस तज्ञ | 30,000/ |
डेटा विश्लेषक | 25,000/- |
जेआरएफ | 25,000/- |
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर | 21,000/- |
जीवशास्त्रज्ञ | 35,000/-+ Τ.Α. 5,000/- |
सौर तंत्रज्ञ | 20,000/- |
इकोटूरिझम समन्वयक | 25,000/-+ Τ.Α. 5,000/- |
जल प्रकल्प मदतनीस | 13,000/- |
● मुलाखतीचा पत्ता – हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर
● मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2024
📑नोकरीची PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |
Selection Process For Pench Tiger Reserve Nagpur Job 2024
- महाराष्ट्र वन विभाग नोकरी उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑नोकरीची PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |