Pm Loan Apply Online : नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की सद्यस्थितीला पीएम विश्वकर्मा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आपल्या 3 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
Pm Loan Apply Online
परंतु या योजनेची अर्ज प्रक्रिया बहुतेक नागरिकांना अजून माहिती झालेली नाही त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून आपण पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता व कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत अशा सर्व विषयाची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Pm Loan Apply Online
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- इत्यादी
आवश्यक कागदपत्रे आपल्याला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
हे व्यवसायिक अर्ज करू शकतात यादी पहा
या योजनेमध्ये कोणते लाभ मिळणार आहे ते पहा
- मित्रांनो, आपण जर यासाठी अर्ज केल्यास आपल्याला यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना प्रमाणपत्र मिळणार आहे.
- यामध्ये आपल्याला प्रशिक्षण देखील मिळणार आहे या प्रशिक्षणामध्ये आपल्याला दररोज पाचशे रुपये हे रक्कम मिळणार आहे
- आपल्या व्यवसाय संबंधातील वस्तू खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
- बंधूंनो आपल्याला यामध्ये सुरुवातीला 1 लाख रुपये पर्यंत 5 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे व त्यानंतर आपण जर हे कर्ज 18 महिन्याच्या आत वापस केले तर आपल्याला पुढे 3 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
अर्ज कोठे करायचा ते पहा
बंधूंनो, आपण यासाठी अर्ज दोन प्रकारे करू शकता एक म्हणजे ऑफलाइन व दुसरे म्हणजे ऑनलाईन दोन्ही अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते पहा.
हे व्यवसायिक अर्ज करू शकतात यादी पहा
ऑफलाइन अर्ज
बंधूंनो, आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आपण जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन याचा ऑफलाइन स्वरूपामध्ये फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन फॉर्म
बंधूंनो, आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
बंधूनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद !