PM Internship Job 2024 : पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ जागांसाठी भरती सुरू; इथे घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज..,

PM Internship Job Scheme 2024 : नमस्कार मित्रांनो, PM इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेने अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे, 1 कोटी तरुणांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार त्यांचे अर्ज खालील अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन सबमिट करू शकतात.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

Prime Minister Internship Scheme 2024

● पद संख्या : एकूण 8,000+ जागांसाठी ही भरती सुरू आहे

● पदाचे/ योजनेचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा

अ. क्र.योजनेचे नावपद संख्या
1PM इंटर्नशिप योजना 20248000+
एकूण जागा 8000+

● शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma

वयाची अट : किमान 21 ते कमाल 24 वर्षे

अर्ज फी : फी नाही.

PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये : 

  1. भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
  2. मासिक सहाय्यक: ₹5000/-
  3. एकवेळ अनुदान: ₹6000/-
  4. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : वेळापत्रकानुसार

जाहिरात (PDF)इंग्रजी: Click Here 
हिंदी: Click Here
FAQsइंग्रजी: Click Here
हिंदी: Click Here
सहभागी कंपन्यांची यादीClick Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
PM Internship Job 2024

हे नक्की वाचा :- PM Internship scheme : युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर माहिती!