Gharkul Yadi 2024 : नवीन घरकुल यादी कशी पाहायची? फक्त 5 मिनिटांत मोबाईलवर चेक करा यादी; तुमचे नाव आहे की नाही असे तपासा..,

PMAYG Pradhan Mantri Awas Yojana Gramin Gharkul Yadi 2024 :- सर्वांना नमस्कार, तूम्ही जर खेड्या गावातील असाल तर तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी 2024 मोबाईल मध्ये पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खाली तुम्हाला स्टेप देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहू पण शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता.

PM Awas Yojana List 2024 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. काही वेळा घरकुल यादीत नाव आलेले असते परंतु ते मंजूर झालेले नसते.

त्यामुळे जे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. मागच्या वर्षी म्हणजेच 2024 – 2025 मध्ये प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. पण ते मंजूर झालेले नाहीत त्यांचे नाव तुम्हाला या यादीत दिसणार नाहीत. फक्त जे घरकुल मंजूर झाले आहेत. तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला मिळतील.

Gharkul Yojana Yadi Check Online : घरकुल योजना 2024 यादी पाहण्यासाठी या https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वेबसाईटचा वापर करून मोबाईल मधूनच चेक करू शकता. पण दिलेल्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची त्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुमच्या गावाचे घरकुल यादी कशी चेक करायची सर्व स्टेप देण्यात आल्या आहेत.

खाली दिलेल्या घरकुल यादीच्या पद्धतीचा वापर करून तुम्ही फक्त खेड्या गावातील घरकुल यादी मोबाईल मध्ये चेक करू शकता. तुम्ही जर शहरातील असाल तर तुमच्यासाठी घरकुल यादी चेक करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला शहरातील घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्याची ही नवीन पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगणार नाही तर चला पाहूया.

1) प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईट वरती जावे लागेल.

📢 घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

2) त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

3) तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.

4) त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.

5) सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

6) तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.

7) तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.

8) अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.

Gharkul Yadi 2024 – घरकुल योजना नवीन यादी मोबाईल मधून कशी पाहायची हे व्हिडिओ च्या द्वारे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा