Pune Municipal Corporation Job : पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती सुरू; पात्रता 12वी/ITI/डिप्लोमा/पदवीधर

Pune Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana Naukri 2024 :- नमस्कार लाडक्या भावांनो,  पुणे महानगरपालिका (CMYKPY Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेंटर व इतर विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

Pune Municipal Corporation Job 2024

● पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग पेंटर व इतर विविध रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

● पद संख्या :एकूण 681 पदे या भरती द्वारे भरले जातील

● शैक्षणिक पात्रता : 12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 35 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : पुणे – महाराष्ट्र

अर्ज फी : फी नाही.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे

● Online नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024

जाहिरात (PDF)Click Here
Online नोंदणी Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Pune Municipal Corporation Job 2024

How To Apply For CMYKPY Pune MahanagarPalika Recruitment 2024

  • PMC CMYKPY Naukri 2024 वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.