Ration Card Ekyc Online :
नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत तर सद्यस्थितीला 31 मार्च पूर्वी सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्ड ची करून घेणे आवश्यक आहे आपण जर ही केवायसी केली नाही तर आपल्याला इथून पुढे रेशन धान्य हे मिळणार नाही तर आता हे एक वेळेस आपण घरबसल्या देखील अगदी काही वेळामध्ये करू शकतात,Ration Card Ekyc Online
तर घरबसल्या रेशन कार्डची एकापेक्षा कशा पद्धतीने करायची या विषयाचे सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला आपल्या रेशन कार्डबसल्या करण्यास मदत होईल चला तर मग आजच्या लग्नाला सुरुवात करूया Ration Card Ekyc Online
रेशन कार्ड E-KYC
तर बंधूंनो रेशन कार्डची ekyc आपण घरबसल्या कशा पद्धतीने करू शकता याविषयीची माहिती पाहूयात Ration Card Ekyc Online
तर बंधू सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करायचा आहे त्यामध्ये आपल्याला MERA EKYC हे ॲप install करायचे आहे
ॲप install केल्यानंतर आपल्याला काही परमिशन द्यायचे आहे
परमिशन दिल्यानंतर आपल्याला आणखी एक ॲप डाऊनलोड करायचे आहे
परत बॅक येऊन mera ekyc हे ॲप ओपन करायचं आहे
यानंतर आपला मोबाईलचा लोकेशन ऑन करायचा आहे
यानंतर ॲप ओपन केल्यानंतर वरती आपल्याला आपला राज्य महाराष्ट्र निवडायचा आहे
त्यानंतर प्रोसीड या शब्द क्लिक करायचे आहे
व यानंतर आपल्याला वरती आपला आधार क्रमांक विचारेल तेथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे व सेंड ओटीपी यावर क्लिक करायचा आहे
व यानंतर वरती आपल्याला आपल्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी तो ओटीपी टाकायचा आहे आणि खालील एक कॅपच्या टाकून प्रोसीड करायचा आहे
एवढे केल्यानंतर पुढे आपल्याला आपली डिटेल येईल व त्यानंतर खालती face ekyc हा ऑप्शन दिसत त्यावर क्लिक करायचे आहे
त्यानंतर आपला आपल्याला accept वर क्लिक करून प्रोसीड करायचा आहे एवढे केल्यानंतर आपला कॅमेरा ओपन होईल व आपल्याला आपला फेस केवायसी करून घ्यायचा आहे
ही प्रोसेस झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपली रेशन कार्ड ची ऑनलाईन ही केवायसी ही पूर्ण होणार आहे Ration Card Ekyc Online
तर बंधूंना अशाप्रकारे आपण घरबसल्या रेशन कार्ड हे अगदी काही मिनिटांमध्ये करू शकता
तर बंधूंना आपल्याला जरी माहिती आवडल्यास आपल्या इतर बंधूंना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल तसेच योजनांच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा Ration Card Ekyc Online