ST महामंडळ भरती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 208 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी पास, महिला/पुरुष येथे आत्ताच नोंदणी करा..,

Maharashtra State Road Transport Corporation – MSRTC Yavatmal Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ / (Maharashtra State Road Transport Corporation) यवतमाळ  अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) ” पदांच्या एकूण 208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 डिसेंबर 2024आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢भरती विभाग व श्रेणी :- महाराष्ट्र शासन नोकरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे

✍️पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)“Apprentice (Female/Male)”

✍️पद संख्या – एकूण 208 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI असावा व सोबतच तो किंवा ती महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे – (तसेच सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🔗ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा


🛫 नोकरी ठिकाण – यवतमाळ (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – किमान 18 ते कमाल 33 वर्षे

  • 💸 अर्ज शुल्क – 
    • इतर सर्व उमेदवार –  रु. 590/-
    • SC/ST/PwBD उमेदवार – रु. 295/-

💰 वेतन श्रेणी : Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024 ⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🔗ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in
ST महामंडळ भरती

How To Apply For MSRTC Yavatmal Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ST महामंडळ भरती महत्वाची कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) जातीचे प्रमाणपत्र
3) छायाचित्र, स्वाक्षरी
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) शाळा सोडल्याचा दाखला
६) आयटीआय मार्कशीट (पोस्टवार)
7) 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका