PAN Card Aadhar Card Link : पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन सोपी पद्धत पहा; नाहीतर..,

PAN Card Aadhar Card Link

PAN Card Aadhar Card Link 2024 : सर्वांना नमस्कार भारतीय नागरिकांना त्यांची दोन सर्वात महत्त्वाची कागदपत्रे, आधार आणि पॅन (कायम खाते क्रमांक) कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. आधी पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी … Read more