IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘एक्झिक्युटिव’ पदांच्या 344 जागांसाठी भरती सुरू; जाहिरात व अर्ज लिंक येथे पहा..,

India Post Payments Bank Limited

India Post Payments Bank Limited (IPPB) Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत अप्रेंटिस पदाच्या (IPPB Bharti) 344 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरतीची (IPPB Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर … Read more