Udyogini Scheme : महिलांसाठी सरकारने आणलेली ‘उद्योगिनी’ योजना; 88 व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान!

Mahila Udyogini Yojana

Udyogini Scheme : उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८८ प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होतं. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि अर्ज कसा करायचा? हे आपण … Read more