Police Bharti 2024 : कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत 22 रिक्त पदांची नवीन भरती; पगार 28,000 रुपये, जॉबसाठी असा करा अर्ज..,

Kolhapur Police Bharti

Kolhapur Police Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत “विधी अधिकारी, विधी अधिकारी गट (ब)” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (16 डिसेंबर 2024) आहे. ● पदाचे नाव : विधी अधिकारी, विधी अधिकारी गट (ब) ● पद संख्या : एकूण 22 जागा पदाचे नाव … Read more