District Court Naukri 2024 : जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत भरती सुरू; पात्रता फक्त 10वी पास, असा अर्ज करा

District Court Naukri 2024

District Court Naukri 2024 : नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली आहे. या भरती अंतर्गत “पुस्तक बांधणीकार” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात … Read more