TMC Recruitment 2024 : ठाणे महापालिकेत नवीन भरती सुरू; पात्रता 10वी पास, महिन्याला 20,000 पगार – येथे अर्ज करा
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्यास इच्छूक उमेदवारांना संधी मिळणार आहे. विविध रिक्त पदांसाठी ठाणे महापालिकेने अर्ज मागवले आहेत. या मोहिमेंतर्गत एकूण ६३ जागावर भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २६, ३० सप्टेंबर आणि ०३, ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या नमूद पत्त्यावर वॉक-इन मुलाखतीला उपस्थित … Read more