10वी+ITI पासवर सरकारी नोकरी : पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत 5066 पदांची भरती सुरू; वेतन 56,900 मिळेल, इथे वाचा जाहिरात..,
Western Railway Apprentice Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो ITI पासवर 5066 जागांसाठी कोणतीही परिक्षा आणि मुलाखत न देता डायरेक्ट भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व ITI पास मित्रांना नक्की शेयर करा पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 5066 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु … Read more