पाटबंधारे विभाग भरती : पाटबंधारे विभाग पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; परीक्षा न देता मिळेल नोकरी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..,

Patbandhare vibhag Pune Recruitment

Patbandhare vibhag Pune Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, पाटबंधारे विभाग, पुणे (Irrigation Department, Pune) येथे करार पद्धतीने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहायक अभियंता पदांच्या 4 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली … Read more