10वी पास साठी सरकारी नोकरी : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत 3883 जागांसाठी भरती सुरू; जाहिरात व अर्जाची लिंक येथे पहा..,

Yantra India Limited YIL Recruitment 2024

Yantra India Limited YIL Recruitment 2024 :- नमस्कार भावांनो, भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी, ट्रेड अप्रेंटिप्रें स कायदा 1961 आणि त्यामधील सुधारणांनुसार, 58 व्या बॅचसाठी भारतीय नागरिकांकडून ट्रेड अप्रेंटिप्रें स (नॉन-एलटीआय आणि आयटीआय उमेदवार) च्या सहभागासाठी (Yantra India Apprentice Bharti) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 2498 ITI आणि 1385 नॉन-lTI सह एकूण रिक्त … Read more