Union Bank of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती सुरू; पदवीधरांना जॉबची संधी..!
Union Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदाच्या (UBI Local Bank Officer Bharti) 1500 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये (UBI Local Bank Officer Bharti) भरती … Read more