लाडकी बहिण योजना : महिलांनो, अजूनही योजनेचे पैसे मिळाले नसतील तर हे काम करा; तरच जमा होईल डिसेंबरचे 1500 रुपये..,
ladki bahin yojana installment status : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील अनेक महिलांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. योजनेमधील पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये लाभ दिला जाणार आहे. ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची तपासणी करण्याचे काम सुरु … Read more