Konkan Railway Naukri 2024 : कोकण रेल्वेत असिस्टंट लोको पायलटसह विविध पदांवर भरती सुरू; पात्रता 10वी/12वी/ITI/पदवी..,
Konkan Railway Naukri 2024 : नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) Konkan Railway Corporation Limited ने एम्प्लॉयमेंट न्यूज (ऑगस्ट ३१- सप्टेंबर ०६) २०२४ मध्ये १९० विविध पदांच्या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑपरेटिंग, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन आणि कमर्शियल यासह विविध विभागांमध्ये ही पदे उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे भरती मोहिमेअंतर्गत, तंत्रज्ञ, … Read more