Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी; अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी, घरात ‘ती’ दिसली तर थेट लाभ होणार रद्द
Ladki Bahin Yojana Big Update : लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थी सुमारे अडीच कोटींपर्यंत पोहचल्या असून, यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न … Read more