MahaGenco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती; पात्रता – 10 वी पास, पगार 34,000 मिळेल
Mahanirmiti Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Maharashtra State Power Generation Company) अंतर्गत तब्बल 800 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती … Read more