Mahavitaran Abhay Yojana 2024 : थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी सरकारची अभय योजना सुरू;

Mahavitaran Abhay Yojana 2024

Mahavitaran Abhay Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी (Mahavitaran Abhay Yojana) ‘महावितरण’ची अभय योजना- २०२४ अंमलात येणार आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत महावितरणच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित … Read more