Ministry of Home Affairs Job : गृह मंत्रालय अंतर्गत “इन्स्पेक्टर” पदांची भरती सुरू; वेतन 28,000 पर्यंत मिळेल, इथे वाचा जाहिरात..,
Ministry of Home Affairs Inspector Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, गृह मंत्रालय अंतर्गत “इन्स्पेक्टर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज … Read more