मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा ! | MMRCL Bharti 2024

MMRCL Online Application 2024 : नमस्कार मित्रांनो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे “सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता – II (स्थापत्य)” पदांच्या एकुण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024आहे. 💁 पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता … Read more