लाडकी बहीण योजना : फोटो अन् आधार कार्ड महिलांचं, अर्जावर नाव पुरुषांचं, भावांचा भांडाफोड
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : नमस्कार सर्वांना, महाराष्ट्र सराकरनं महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहेत. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची … Read more