रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई भरती 2024 | थेट मुलाखतीद्वारे होणार भरती; 95,000 रु. पगार.., | Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत “कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO)” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री … Read more