TIFR Mumbai Recruitment 2024 | टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत भरती सुरू; पगार 22,000 मिळेल, इथे ऑनलाइन अर्ज करा..,

Tata Institute of Fundamental Research Bharti

TIFR Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (Tata Institute of Fundamental Research) अंतर्गत “लिपिक प्रशिक्षणार्थी” या पदाच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित झाली आहे. तसेच एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more