ठाणे महानगरपालिका भरती 2024 | पात्रता : 12वी पास, 60,000 रु. पगाराची नोकरी Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक” पदाच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात … Read more