Union Bank of India Naukri : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांची भरती सुरू; वेतन 15000 मिळेल, पदवीधरांनो अर्ज करा..,

Union Bank of India Jobs

Union Bank of India Apprentice Naukri 2024 : सर्वांना माझा नमस्कार, युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. बँकेने एकूण 500 रिक्त पदांची घोषणा केली आहे. संपूर्ण भारतातून रिक्त पदे भरली जातील. उमेदवार केवळ त्यांच्या गृह राज्यातून ( home state) यासाठी अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज आणि निवड प्रक्रिया, … Read more