ZP Pune Bharti 2024 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नवीन भरती सुरू; पगार – 40,000 मिळेल, जाहिरात व अर्जाचा नमूना वाचून अर्ज करा..,

ZP Pune Bharti

Pune Zilla Parishad ZP Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदे (Pune Zilla Parishad ZP) आरोग्य विभागाने आदिवासी भागातील आरोग्य सेवा पुरवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 3 जानेवारी 2025 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more