Women Loan For Business : या महिलांचे हफ्ते होणार बंद, आजच करा हे काम अन्यथा मिळणार नाही लाभ ?

Women Loan For Business

नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय मोठी अपडेट घेऊन आलेला आहोत, आपल्याला तर माहीतच आहे की राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. तसेच या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना दरमहा  1500 रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे,  Women Loan For Business

 

    Women Loan For Business 

परंतु आता शासनाने यामध्ये आणखी एक बदल केलेला आहे आता ज्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायचे असेल तर त्यांना ऑनलाइन पद्धतीने KYC करणे आवश्यक आहे.  आपण जर ही KYC केली नाही तर आपल्याला इथून पुढे लाडकी बहीण योजनेची हप्ते जे आहेत ते मिळणार नसून आपण या योजनेतून बाहेर सुद्धा होऊ शकता.  Women Loan For Business

 

तर आता ही  KYC आपण कशा पद्धतीने करू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, तर भगिनींनो हा लेख  संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील तसेच इथून पुढे  सर्व हप्ते नियमित आपल्या बँक खात्यात जमा होतील चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूया. Women Loan For Business

 

हे देखील वाचा 

एक लाख हून अधिक लोकांना लाभ, आजच मिळवा 3 लाख पर्यंत कर्ज 

लाडकी बहीण योजना मोठी अपडेट

 

तर भगिनींनो कालच राज्य शासनाने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे नियमित हफ्ते त्यांचे बँक खाते मध्ये मिळवायचे असेल तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने आपली  EKYC करणे आवश्यक आहे. तर ही  Ekyc आपण कशा पद्धतीने करू शकता याविषयीची  माहिती पाहूयात.    Women Loan For Business 

 

ई केवायसी प्रक्रिया कशी असणार पहा

भगिनींनो आपण जर या योजनेअंतर्गत पात्र असाल आणि आपण  KYC केली नाही तर आपण या योजनेतून बाहेर होऊ शकता. तसेच आपण जर ही  KYC केली तर आपल्याला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते नियमित वेळेत मिळतील.

 

तर आता आपण  KYC कशा पद्धतीने करू शकता, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने KYC करू शकता किंवा तुम्ही जवळच्या महा इ सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील आपण लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन KYC देखील करू शकता.   Women Loan For Business 

 

सूचना

येथे करा ऑनलाईन E-KYC 

सद्यस्थितीत शासनाने कालच ही  Website लाँच केलेली असून यामध्ये  काही त्रुटी असल्यास त्यामध्ये अपडेट करण्यात येत आहे त्यामुळे एखादी वेळ वेबसाईट हळू चालू शकते परंतु ज्या वेळेस वेबसाईट सुरळीत चालेल तुम्हाला आपल्या या वेबसाईटवर ते कळवण्यात येईल तसेच पुढील वेळोवेळी माहितीसाठी आपला  WhatsApp ग्रुप जॉईन करा.

अधिक माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा