AFCAT Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
Indian Air Force Recruitment 2024
● कोर्सचे/ भरतीचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2025:NCC Special Entry
● पद संख्या : एकूण 336 जागा
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर माहिती वाचा
पदाचे नाव | एंट्री | ब्रांच | पद संख्या |
कमीशंड ऑफिसर | AFCAT एंट्री | फ्लाइंग | 30 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 189 | ||
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 117 | ||
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग | 10% जागा | |
एकूण | 336 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
1) फ्लाइंग : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/ B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B. Com./ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).
II) NCC स्पेशल एंट्री : 4) फ्लाइंग – 10% जागा : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,
I) फ्लाइंग ब्रांच : 20 ते 24 वर्षे.
II) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : 20 ते 26 वर्षे.
● अर्ज शुल्क :
AFCAT एंट्री : रु. 550/- +GST
NCC स्पेशल एंट्री : फी नाही.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 (11:30 PM)
● परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
- भारतीय हवाई दलात या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.