Army Ordnance Corps Bharti 2024 : नमस्कार भावांनो, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● पद संख्या : एकूण 723 जागा
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मटेरियल असिस्टंट (MA) | 19 |
2 | ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) | 27 |
3 | सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) | 04 |
4 | टेली ऑपरेटर ग्रेड-II | 14 |
5 | फायरमन | 247 |
6 | कारपेंटर & जॉइनर | 07 |
7 | पेंटर & डेकोरेटर | 05 |
8 | MTS | 11 |
9 | ट्रेड्समन मेट | 389 |
एकूण | 723 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
1) मटेरियल असिस्टंट (MA) : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
4) टेली ऑपरेटर ग्रेड-II : (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
5) फायरमन : 10वी उत्तीर्ण.
6) कारपेंटर & जॉइनर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव.
7) पेंटर & डेकोरेटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव.
8) MTS : 10वी उत्तीर्ण.
9) ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024
● परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Army Ordnance Corps Bharti 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.