PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 :- नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो, या लेखात आपण पीएम-सूर्य घर : मुफ्त बिजली योजनेबद्दल माहिती, तसेच अर्ज कुठे करायचा, “PM Surya Ghar Yojana 2024 Online Apply” वेबसाईट, पात्रता, या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना, या योजनेचा लाभ देशातील नागरीक घेऊ शकतात, योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पीएम सूर्य घर- https://www.pmsuryaghar.gov.in या साईट वरती “pm surya ghar yojana online registration” अर्ज करावा लागेल. या योजनेतून घरावर सोलर बसविल्यामुळे वीज बिलात मोठी बचत होईल. घरावर सोलर बसविण्यासाठी शासन या योजनेतून अनुदान देत आहे. मा.पंतप्रधान, श्री.नरेंद्र मोदी यांनी ३० जुलै २०२२ रोजी रुफटाॅप सोलर साठी राष्ट्रीय पोर्टल लाँच केले.
योजना | पीएम-सूर्य घर : मुफ्त बिजली योजना/PM-Surya Ghar : Muft Bijli Yojana |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | www.pmsuryaghar.gov.in |
अर्ज करायचा असल्यास | Apply For Rooftop Solar |
साईट वरती लोड असल्यामुळे साईट होण्यास अडचण येत असेल तर आपण पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा, अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जवळ ठेवावी. अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला साईट वरती नोंदणी (pm surya ghar gov in registration) करणे आवश्यक आहे. नोदणी नंतर साईट वरती लॉगइन पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करून योजनेसाठी अर्ज करू शकता.
PM Surya Ghar Yojana Eligibility
- अर्जदार भारताचा मूळ नागरिक असावा.
- सर्व जात प्रवर्गातील नागरिक योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराकडे वीज कनेक्शन असणे गरजेचे आहे.
PM Surya Ghar Required Documents List
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- वीज बिल / लाईट बिल
- रेशन कार्ड (Ration Card)
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
Pradhan Mantri Surya Ghar Muft Bijli Yojana Apply Online
पीएम-सूर्य घर : मुफ्त बिजली योजना (PM-Surya Ghar : Muft Bijli Yojana) अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करून आपण आपला “pm surya ghar yojana Online apply 2024” अर्ज भरू शकता.
- सर्व प्रथम पीएम-सूर्य घर योजना pmsuryaghar.gov.in हि वेबसाईट ओपन/सुरु करावी.
- Quick Link या पर्यायामध्ये खालील प्रमाणे Apply For Rooftop Solar ऑप्शन वरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला Register Here आणि Login Here हे दोन पर्याय पहायला मिळतील.
- अर्ज करण्यापूर्वी आपल्याला नोंदणी करणे/रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- नोंदणी Register Here ऑप्शन वरती क्लिक करून प्रथम नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणी केल्यानंतर Login Here ऑप्शन वरती क्लिक करून मोबाईल नंबर आणि captcha कोड भरून लॉगीन करा.
- आवश्यक ती माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा, अशा प्रकारे आपण पीएम-सूर्य घर : मुफ्त बिजली योजना/PM-Surya Ghar : Muft Bijli Yojana योजनेसाठी अर्ज करू शकता.
पीएम सूर्य घर योजना अनुदान {pm surya ghar yojana subsidy}
अनुदान किती मिळणार | सविस्तर माहितीसाठी खालील तक्ता पहा |
pm surya ghar yojana subsidy

📢 पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत 300 यूनिट वीज मोफत व 78,000 अनुदान मिळवण्यासाठी :- येथे क्लिक करा
📃 पीएम सूर्य घर योजना 2024 सबसिडी PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा