Ordnance Factory Bharti 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत भरती सुरू; पगार – 36,000 मिळेल, इथे आत्ताच करा अर्ज..,

Ordnance Factory Chanda Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory Chanda, Chandrapur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Ordnance Factory Bharti) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

● पद संख्या : एकूण 20 जागा

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खालीलप्रमाणे
1) प्रोजेक्ट इंजिनिअर (Chemical) – 10 जागा
2) प्रोजेक्ट इंजिनिअर (Mechanical) – 10 जागा

● शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा (ii) पदवी/डिप्लोमा अप्रेंटिस.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : विभागाच्या नियमानुसार वेतन मिळेल

● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● Ordnance Factory Bharti 2024 महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.