North Western Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, उत्तर पश्चिम रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत “शिकाऊ” पदाची एकूण 1791रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी भरती होत आहे
पद संख्या : एकूण 1791 जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबवली जात आहे
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1791 |
एकूण | 1791 जागा |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Diesel Mechanic / Welder / M.M.T.M./ Technician/Mechanist)
वयाची अट: 10 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2024
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For Indian Railway Bharti 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.