BBNS Bank Naukri 2024 : सर्वांना नमस्कार, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक / Bhausaheb Birajdar Nagari Sahakari Bank उस्मानाबाद अंतर्गत “एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, सहायक संगणक अधिकारी, लिपिक, शिपाई/वॉचमन” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
भरती विभाग : ही भरती भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक अंतर्गत राबवली जात असून ही एक खाजगी नोकर भरती आहे.
पदाचे नाव : एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक, शाखा अधिकारी, वसुली अधिकारी, सहायक संगणक अधिकारी, लिपिक, शिपाई/वॉचमन
पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 15 जागा भरल्या जातील
पदाचे नाव | पद संख्या |
एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक | 01 |
शाखा अधिकारी | 02 |
वसुली अधिकारी | 02 |
सहायक संगणक अधिकारी | 01 |
लिपिक | 07 |
शिपाई/वॉचमन | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
दाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एम.के. अधिकारी/महाव्यवस्थापक | बी.कॉम, एम. कॉम, पदवीधर, जी.डी.सी. अॅण्ड ए. एम.बी.ए.सी.ए. समकक्ष पात्रता असावी, नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यालयात व्यवस्थापकीय वरीष्ठ पदावरील किमान ८ वर्षाचा अनुभव असावा, आर. बी. आय. निकषानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. |
शाखा अधिकारी | कोणत्याही शाखेचा पदवीधर/बी.कॉम/एम.कॉम/एम.बी.ए./जी.डी. सी. अॅण्ड ए व संगणकीय ज्ञान असणाऱ्याास प्राधान्य, शाखाधिकारी पदावरील कामकाजाचा ३ वर्षाचा अनुभव अगावा. |
वसुली अधिकारी | पदवीधर, संगणकीय ज्ञान आवश्यक, बँकींग कर्ज विभाग व कायदेशीर वसुली कामकाजाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावेत. |
सहायक संगणक अधिकारी | कॉम्प्युटरमधील बी.एस.सी./बी.ई./बी.टेक/एम.सी.एस.एम.सी.ए./ एम.सी.ए./एम.बी.ए. (आय.टी.) पदवी, |
लिपिक | बी.कॉम. एम. कॉम संगणकीय ज्ञान आवश्यक मराठी, इंग्रजी टायपिंग व बैंकिंग अनुभवी उमेदवारास प्राधान्य. |
शिपाई/वॉचमन | किमान १० वी उत्तीर्ण असावा. माजी सैनिक, स्थानिक उमेदवारास प्राधान्य, |
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) द्वारे / किंवाच ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता
ई-मेल पत्ता – headoffice (@bbnsb.com, infobbns1996@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वार्ड क्र. १०/५४, मेन रोड, उमरगा-४१३६०६ ता. उमरगा जि. धाराशिव – या पत्त्यावर अर्ज सादर करू शकता
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2024 ही आहे
📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी – | इथे क्लिक करावे |
How To Apply For BBNS Bank Osmanabad Notification 2024
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष येऊन किंवा मेलद्वारे मुदतीत पाठवावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात पाहण्यासाठी – | इथे क्लिक करावे |
१. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. BBNS Bank Osmanabad Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही.
५. BBNS Bank Osmanabad Clark Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३६ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.