BRO GREF Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, सीमा रस्ते संघटना, जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव :
MSW कुक
MSW मेसन
MSW लोहार
MSW मेस वेटर
● रिक्त पदे : एकूण 411 पदे
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
● अर्ज शुल्क : ₹ 50/- (SC/ST/ PwD: शुल्क नाही)
● नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
● BRO GREF Bharti 2025 महत्वाच्या सूचना :–
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.