Mahavitaran Nashik Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नाशिक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
● पदाचे नाव : शिकाऊ इलेक्ट्रिशियन/ वायरमन
● पदसंख्या : एकूण 286 पदे
● शैक्षणिक पात्रता : 10वी आणि ITI उत्तीर्ण (मुळ जाहिरात पहा)
● वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 30 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
● नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2025
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक मंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉइंट, नाशिक रोड, नाशिक- 422101
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Mahavitaran Nashik Jobs 2025 महत्वाच्या सूचना :
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.