MSRTC Nashik Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक (Msrtc Nashik) अंतर्गत जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.,
● पद संख्या : एकूण 03 जागा
● पदाचे नाव : समुपदेशक (Counselor) या पदासाठी ही भरती सुरू आहे
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- समाजकार्य (M.S.W.) किंवा मानसशास्त्र (M.A. Psychology) मध्ये पदव्युत्तर पदवी
- समुपदेशन मानसशास्त्रातील पदविका (Advance Diploma in Psychology)
PDF / जाहिरात पाहण्यासाठी – | येथे क्लिक करा |
● अनुभव : शासकीय/निमशासकीय किंवा मोठ्या खाजगी संस्थांमध्ये किमान २ वर्षांचा समुपदेशनाचा अनुभव
● नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
● मानधन : मासिक मानधन रु. ४,०००/-
● अर्ज शुल्क : नाही
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024 ही आहे
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक – ४२२००१
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Msrtc Nashik Recruitment महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.