Railway bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

Railway bharti 2025:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.Railway bharti 2025: आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत

Railway bharti 2025:

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

 

 

 

जाहिरात क्र.: E/PB/R/Rectt/Act Appr./01/2025-26
आस्थापना क्र.: E05202200048 & E05202702494
Total: 1003 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1003
Total 1003

 

 

 

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 03 मार्च 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
Fee: फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2025

 

 

 

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here

 

 

आपला  WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

TELEGRAM ग्रुप जॉईन करा

 

INSTAGRAM ग्रुप जॉईन करा