RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 जागांसाठी भरती; जाहिरात व अर्ज लिंक इथे पहा

RRB Technician Recruitment 2024 : Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड/टेक्निशियन III” पदांच्या एकूण 14,298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB)

🧑‍🎓पदाचे नाव : टेक्निशियन ग्रेड I सिग्नल / टेक्निशियन ग्रेड III / टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)

💁पदसंख्या : एकूण 14,298 जागांसाठी ही भरती होत आहे

पदाचे नाव & तपशील (Post Details) : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
3टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)5154
Total14298

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 आणि 3 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI मध्ये संबंधित ट्रेड [फोर्जर आणि हीट ट्रीटर/फाऊंड्रीमॅन/पॅटर्न मेकर/मोल्डर (रेफ्रेक्ट्री)/फिटर (स्ट्रक्चरल)/ वेल्डर/ सुतार/ प्लंबर/ पाईप फिटर/ मेकॅनिक (मोटर वाहन)/साहित्य हाताळणी उपकरणे सह ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ऑपरेटर लोकोमोटिव्ह आणि रेल क्रेन./ इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (वाहनांची दुरुस्ती) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (प्रगत डिझेल इंजिन)/ट्रॅक्टर मेकॅनिक/पेंटर./ मेकॅनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स आणि केबल जॉइंटिंग)/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक./पेंटर जनरल /मशिनिस्ट/कारपेंटर./इलेक्ट्रीशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक पॉवर मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स आणि केबल जॉइंटिंग)/ वेल्डर/ मशिनिस्ट/ सुतार/ ऑपरेटर प्रगत मशीन टूल/ मशिनिस्ट (ग्राइंडर)/ रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स/ टर्नरसेल आणि इलेक्ट्रिक )/गॅस कटर/वेल्डर (स्ट्रक्चरल)/वेल्डर (पाईप)/वेल्डर (टीआयजी/एमआयजी)]

वयाची अट : 01 जुलै 2024 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 36 वर्षे
  2. पद क्र.2 & 3: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी

महत्त्वाच्या तारखा : खाली सविस्तर वाचा

  • [Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024
  • परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024
शुद्धीपत्रक-2 NewClick Here
शुद्धीपत्रक-1 Click Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Reopen] Apply Online
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
RRB Technician Recruitment 2024

How To Apply For RRB Technician Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.