Atal Bandkam Kamgar Awas Yojana : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत घरासाठी जागा खरेदीसाठी १ लाख रूपये मिळणार!
Atal Bandkam Kamgar Awas Yojana 2024 : नमस्कार भावांनो, बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अटल बांधकाम कामगार आवास (Atal Bandkam Kamgar Awas Yojana) योजनेतंर्गत स्वत:ची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more