FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती सुरू; 38,000 पगार मिळेल, असा करा अर्ज..,

Food & Drug Administration Maharashtra State

FDA Maharashtra Bharti 2024 : नमस्कार भावांनो, अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.  जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची … Read more