लाडकी बहिण योजना सरकारचा मोठा निर्णय : आत्ता 2100 रुपये मिळणार, पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल, इथे पहा तुम्हाला मिळेल का पैसे..,
Ladki Bahin Yojana Latest News Update 2024 : ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपयांचा हफ्ता मिळत होता त्यांना आता यापुढे २१०० रुपये मिळू शकतो. खरोखर हा हफ्ता मिळेल का किंवा या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये काही बदल होऊ शकतो का काय शक्यता आहे. या विषयी आपण लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी … Read more