NHM Nashik Bharti 2024 : आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..,
NHM Nashik Bharti 2024 :- सर्वांना नमस्कार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी … Read more