आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 723 जागांसाठी भरती : फायरमन/MTS/असिस्टंट व इतर पदे, पात्रता – 10वी/12वी/पदवी, इथे ऑनलाईन फॉर्म भरा ..,
Army Ordnance Corps Bharti 2024 : नमस्कार भावांनो, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध … Read more