IITM Pune Jobs 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट पुणे येथे नवीन भरती सुरू; 1 लाखापर्यंत पगार मिळेल, इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,

IITM Pune Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे (Indian Institute of Tropical Metrology, Pune) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.  या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची … Read more